tag:blogger.com,1999:blog-6177601993148891422.post1803757367861861395..comments2023-09-03T16:45:09.483+05:30Comments on येता जाता: येता जाताTushar Joshihttp://www.blogger.com/profile/03931011991029693685noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-6177601993148891422.post-72777534221077637782011-07-08T11:15:41.425+05:302011-07-08T11:15:41.425+05:30>>> तुझ्या अस्तित्वाचा सुंगंध
>>>...>>> तुझ्या अस्तित्वाचा सुंगंध
>>> येऊ लागला पानापानातून
>>> मला जगण्याचं
>>> सुंदर कारण मिळालं तुझ्या फोटोमधून

मनात भरकटलेल्या काही गोष्टींना शब्दांची सुद्धा वाट दाखवता येते हे तुमच्या कविता वाचून समजतं जोशी सर. कितीतरी वेळ आपल्या कवितांच्या ओळी वाचत असलो तरी प्रशंसेसाठी 'वाह', 'फारच छान', 'मस्त' या शब्दांपलीकडे लिहिणे न जमणं हि माझी खंत आहे...Rakesh Thttps://www.blogger.com/profile/18209363273690005308noreply@blogger.com