tag:blogger.com,1999:blog-6177601993148891422.post5648914436235627627..comments2023-09-03T16:45:09.483+05:30Comments on येता जाता: या तारांवरTushar Joshihttp://www.blogger.com/profile/03931011991029693685noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-6177601993148891422.post-19981412447495081202007-04-18T11:27:00.000+05:302007-04-18T11:27:00.000+05:30नमस्कार तुषार, सुंदर शब्दात वर्णन केले आहेस तू या ...नमस्कार तुषार, सुंदर शब्दात वर्णन केले आहेस तू या मनस्थितीचे. जगामध्ये अनेक लोक असतात की जे आयुष्याला संगीतापासून वेगळं करू शकत नाहित. मी त्यांमधला आहे. आणि एक गोष्ट, ती म्हणजे; असे म्हणतात सौंदर्य व्यक्ती वा वस्तुमध्ये नसते, ते पहाणा-या च्या डोळ्यामध्ये असते. तुझ्या त्या डोळ्यांना माझी मनापासून दाद. क्षणभर विसरले की तू कवीते पुर्वी प्रसादचा उल्लेख केलायस, मला निश्चितच हे म्हणावे लागेल की कविता आशयाने पुरेपूर भरली आहे ते ही साध्या सोप्या शब्दांच्या माध्यमातून!Prasad Dudhgaonkarhttps://www.blogger.com/profile/07453561152741338526noreply@blogger.com