tag:blogger.com,1999:blog-6177601993148891422.post8068986114733249202..comments2023-09-03T16:45:09.483+05:30Comments on येता जाता: प्रार्थनाTushar Joshihttp://www.blogger.com/profile/03931011991029693685noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-6177601993148891422.post-13996961417806806852012-05-09T10:45:42.904+05:302012-05-09T10:45:42.904+05:30पण डोळ्यांच्या
कडांमधे का पाणी भरले आहे
ती काय सो...पण डोळ्यांच्या
कडांमधे का पाणी भरले आहे
ती काय सोसते
काय तिच्या नशिवात दडले आहे..........

मनात भरकटलेल्या काही विचारांना शब्दांची वाट सुद्धा दाखवता येते हे तुमच्या कविता वाचून समजतं अप्रतिम आहे याच्या प्रशंसेसाठी एकदम मस्त चं या पलीकडे काय लिहू कळत नाही कविता खूप खूप आवडली मनातल्या भावना जो शब्दात उतरवतो.. तो कवी असतो असं वाचलं होतं...
पण दुसऱ्यांच्या मनातल्या भावना जो शब्दात उतरवतो.. तो महाकवी असतो याचा आज अनुभव आला..सर, एकदम सही आहे कविता...........gaurihttps://www.blogger.com/profile/01084749796597465661noreply@blogger.com