(छायाचित्र सौजन्य: सोनल करंजीकर)
सोनल च्या छायाचित्र संचात तिचेच हे छायाचित्र आज पाहिले. वा काय चित्र आहे आणि किती बोलके आहे अशी अवचित दाद आली मनातून.
सोनल हे तुझ्या या फोटोसाठी. तुझा हा फोटो बऱ्याच लोकांच्या हृदयात chemical reaction केल्याशिवाय राहणार नाही. माझ्या सारख्या शब्द चित्रकाराची दाद या शब्दात घे:
लाजलीस का?
सांग सांगू का?
चेहरा तुझा
किती गं बोलका
पापणीत काय
काय साठले?
दृष्ट काढूया
लगेच वाटले
पाहूनी तुला
सांग सांगू का?
जीव विरघळे
आज सारखा
रूप गोजिरे
वेड लावते
पाहताच हाय
दाद मागते
लाजलीस का?
सांग सांगू का?
चेहरा तुझा
किती गं बोलका
तुषार जोशी, नागपूर
सोनल हे तुझ्या या फोटोसाठी. तुझा हा फोटो बऱ्याच लोकांच्या हृदयात chemical reaction केल्याशिवाय राहणार नाही. माझ्या सारख्या शब्द चित्रकाराची दाद या शब्दात घे:
लाजलीस का?
सांग सांगू का?
चेहरा तुझा
किती गं बोलका
पापणीत काय
काय साठले?
दृष्ट काढूया
लगेच वाटले
पाहूनी तुला
सांग सांगू का?
जीव विरघळे
आज सारखा
रूप गोजिरे
वेड लावते
पाहताच हाय
दाद मागते
लाजलीस का?
सांग सांगू का?
चेहरा तुझा
किती गं बोलका
तुषार जोशी, नागपूर
>>पाहूनी तुला
उत्तर द्याहटवासांग सांगू का?
जीव विरघळे
आज सारखा
क्या बात है तुषार..
सुंदर कविता..
सोनल आप बहुत खुबसुरत है! अल्ला आपको सदा खुश रखे..
तात्या.
Just amzing poetry ... teacher by profession and poet by heart Tusaht sir ..
उत्तर द्याहटवाatishay sundar kavita aahe ....sir
उत्तर द्याहटवाTushar sir, tumchya kavitela ani rasiktela manapasun daad dete - Nandita
उत्तर द्याहटवाFarach chhan kavita aahe.. Kavitechya shabdan mule to photo aankhinach bolka jhala...
उत्तर द्याहटवाTarif karna to koi aapse sikhe
Sonali